शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत स्वागत;स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या

मुंबई : मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: नेहमी हाती शस्त्र असणारे विष्णु पांडुरंग रूपात नि:शस्त्र का?

पुणे : तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापुर तालुक्यात दाखल;शुक्रवारचा मुक्काम सणसरमध्ये

पुणे : Ashadhi Wari : तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे काटेवाडीत धोतराच्या पायघड्यांनी स्वागत

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: 'आईच्या उदरात असताना वारीचे संस्कार घडले, ते शेवटपर्यंत टिकले!'- बाबामहाराज सातारकर

पुणे : माउली..माउली..' नामाच्या जयघोषात ज्ञानदेवांच्या पादुकांना नीरा स्नान;सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप

पुणे : कवि मोरोपंतांच्या बारामतीत तुकोबांचा पालखी सोहळा विसावला; अवघी बारामती नगरी विठ्ठलनामात दंग