शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आषाढी एकादशी २०२५

    आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

    Read more

    सोलापूर : भाविकांनी दुमदुमली पंढरी!

    नाशिक : पंढरीच्या वारीत भेटतो परमपुरुषार्थ प्राप्तीचा मार्ग

    नाशिक : भजन, कीर्तनातून घडते लोकप्रबोधन

    नाशिक : पावले चालती पंढरीची वाट....

    नाशिक : कॅम्प परिसरात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

    नाशिक : वारी हा आध्यात्मिक धार्मिक ठेवा

    नाशिक : सर्वधर्मीय वारकऱ्यांना सामावून घेणारा आनंद सोहळा

    सोलापूर : Ashadhi Ekadashi 2018 : राज्यातील डझनभर मंत्र्यांनी पंढरपूरकडे फिरवली पाठ

    फूड : Ashadhi Ekadashi2018 : झणझणीत उपवासाची मिसळ, एकदा करून तर बघा !

    मुंबई : '10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'