शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : माऊलींच्या अश्वांचे अंकलीतून अलंकापुरीकडे प्रस्थान

महाराष्ट्र : कडूनिंबाची रोपे वाटपाचा होणार विश्वविक्रम : आषाढी वारीनिमित्त उपक्रम 

वाशिम : Ashadhi Ekadashi Special: संत गजानन महाराज यांची पालखी शनिवारी शिरपुरात  

पुणे : माऊलींच्या प्रस्थानाला दिंड्यांतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा

महाराष्ट्र : Ashadhi Ekadashi: आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या ३ हजार ७२४ जादा बस

पुणे : आषाढी यात्रेसाठी ३ हजार ७२४ जादा बस

पिंपरी -चिंचवड : दिंडी प्रमुखांना भेट म्हणून दिलेल्या विठ्ठल रूक्मिणी मूर्ती खरेदीत अनियमितता

पुणे : माऊली नामाच्या गजरात पावले स्थिरावली पुन्हा अलंकापुरी....!  

सोलापूर : तुझे दर्शन झाले आता...जातो माघारी पंढरीनाथा !

नाशिक : कौमुदीप्रेरित महिला संघाचा रिंगण सोहळा