शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सोलापूर : coronavirus; आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट

सोलापूर : आषाढी वारी नियोजनावर कोरोनाचे सावट

सोलापूर : नीरेच्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी वाहू लागली

जालना : श्री गजानन महाराज पालखीचे शहागड, अंकुशनगर, वडीगोद्रीत उत्साहात स्वागत

महाराष्ट्र : दहा दिवसांत १ लाख ३१ हजार भाविकांनी केला रेल्वेने प्रवास

महाराष्ट्र : विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा आराखडा करणार

नाशिक : पारंपारिक वेशभूषा साकारत विठूनामाचा गजर

अकोला : चिमुकल्यांनी दिंडीच्या माध्यमातून दिला पोषण आहाराचा संदेश!

परभणी : परभणी: विठू माऊलीच्या गजराने आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणीत

जालना : जालन्यात अलोट गर्दीने पालखीचा उत्साह व्दिगुणित