शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

मुंबई : 'उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाच अभिषेक करावा, आषाढीवरुन भाजपचा टोला'

पुणे : संत सोपानदेव मंदिरात 'विठू नामाचा गजर अन् राम कृष्ण हरीच्या जयघोषात' मेंढ्यांचे पहिले प्रतिकात्मक रिंगण

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021: आषाढी एकादशीपासून पुढचे चार महिने देव खरोखरच झोपतात का?

भक्ती : आषाढी एकादशी विशेष : आषाढी एकादशीचे व्रत का व कसे करावे? Aashadhi Ekadashi Vrat | Lokmat Bhakti

भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : ११ जुलैपासून सुरू होत असलेल्या 'आषाढ' मासाची ओळख, महत्त्व आणि रसग्रहण!

नागपूर : आषाढी एकादशीला पंढरपुरात मानाच्याच पालख्यांना परवानगी, उच्च न्यायालयाचा निर्णय

पुणे : सासवडमध्ये टाळ - मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषात श्री संत सोपानकाका पालखी प्रस्थान सोहळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर : ...तर मंदिरात आत्मदहन करणार; पालखीस परवानगी नाकारल्याने ज्ञानेश्वर महाराजांचा इशारा

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2021: बंडातात्या कराडकर यांना खासगी वाहनातून पाठवले माघारी; पोलिसांनी घेतले होते ताब्यात

मुंबई : Ashadhi Wari 2021: वारकऱ्यांचा असा अपमान..?; बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध