शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सोलापूर : हटके स्टोरी; आषाढी वारीच्या गर्दीतून वाट काढत बाईक ॲम्बुलन्स वाचविणार जीव

महाराष्ट्र : Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढतोय, वारीचं काय होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून मोठी घोषणा

पुणे : यंदा आषाढी वारी होणार वारकऱ्यांच्या विक्रमी उपस्थितीत

सोलापूर : माऊलींचा ४ जुलै तर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ५ जुलैला सोलापूर जिल्ह्यात येणार 

पुणे : पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..., तुकोबांचे 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : माउली माऊली! संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे २१ जूनला प्रस्थान; दोन वर्षानंतर आषाढी पायी वारी होणार

नाशिक : रेंढे महाराजांचा शेतात तंबू ठोकत हरिनामाचा जप

परभणी : भगर खाल्ल्यानंतर दोन कुटुंबातील २१ जणांना विषबाधा

मुंबई : Uddhav thackeray : मुख्यमंत्री जनतेचे पालक असतात, गाडीचे चालक नसतात

बुलढाणा : संतनगरीत आषाढी एकादशी; भक्त श्री चरणी नतमस्तक