शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : Video: 'माऊली माऊली' च्या जयघोषात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान

महाराष्ट्र : वारीसाठी कोणत्या उपाययोजना आखल्या? न्यायालयाचे सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

नागपूर : मध्य रेल्वेतर्फे आषाढीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची साेय

पुणे : वाल्हे नगरीत माउलीचे विश्वरूप दर्शन

पुणे : Ashadhi Wari: बारामती तालुक्यात फुलांच्या उधळणीत तुकोबांच्या पालखीचे स्वागत

सोलापूर : Uddhav Thackeray: मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण, आषाढीसाठी मुख्यमंत्र्यांना बोलवण

मुंबई : Shivsena: 'बंडखोरांनी गुवाहटीतच थांबावे, आषाढीची पूजा मुख्यमंत्रीच करतील'; मिटकरींचा दावा

पुणे : Ashadhi Wari: ज्ञानोबांनी घेतला खंडेरायाचा निरोप; लाखो वैष्णव अन् माऊलींचे वाल्हेकडे प्रस्थान

पुणे : Ashadhi Wari: पावसाच्या सरी झेलत तुकोबांची पालखी पाटस - रोटी घाटातून मार्गस्थ

सोलापूर : Pandharpur Ashadi Wari; माऊलीची पालखी ४ अन् तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी जिल्ह्यात