शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

भक्ती : नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!

सखी : भाजलेल्या शेंगदाण्यांची सालं काढणं खूप अवघड- वेळखाऊ वाटतं? घ्या खास ट्रिक- १ मिनिटांत होईल काम

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

सखी : दारी तुळस हिरवीगार..! आषाढ वारी नी तुळशीचं नातं खास, विठोबाला प्रिय तुळशीचं महत्त्वच मोठं..

सखी : आषाढी एकादशी : उपवासासाठी खास खुसखुशीत बटाटा पुरी! टिकतेही आठवडाभर, झटपट पारंपरिक पदार्थ...

भक्ती : Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!

भक्ती : Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!

लोकमत शेती : आषाढी एकादशी निमित्ताने रताळ्याची आवक सुरू; कसा मिळतोय दर?

पुणे : Video: सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून