शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : Ashadhi Wari: आळंदीत जमला वैष्णवांचा मेळा; जाणून घ्या कसा होणार पालखी प्रस्थान सोहळा

पुणे : तुकोबांचा मेळा निघाला पंढरीला, ३३८ व्या सोहळ्याचे प्रस्थान

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: दरवर्षी वारीला जाण्याची ओढ निर्माण होण्यामागे नेमके काय असेल कारण? जाणून घ्या... 

महाराष्ट्र : संत तुकाराम, संत एकनाथ पालखीचे आज प्रस्थान

मुंबई : आषाढीनिमित्त विठुरायाकडे जाण्यासाठी लालपरी सज्ज; ठाण्यातून ६० जादा बसचे नियोजन

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: संत नामदेवांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली; ती ज्या गावातून जाणार वाचा त्यांचे अध्यात्मिक वैशिष्ट्य!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: यंदा पायी वारीला जायचा विचार करताय? जाणून घ्या वारीचे तारीखवार वेळापत्रक!

सोलापूर : आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी नोडल अधिकारी अन् सेक्टर इन चार्ज दिसणार 

सोलापूर : आषाढी यात्रेत भाविकांनी काय काळजी घ्यावी; जाणून घ्या नगरपालिकेने दिलेल्या सूचना

महाराष्ट्र : ‘आषाढी वारी’निमित्त टोलवसुली पुढे ढकला; भाजपाने पत्राद्वारे केली मागणी