शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सोलापूर : VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट

लातुर : लातूरचे मंदिरांचे शिल्पकार गणी सय्यद यांच्याकडून विठ्ठलचरणी चांदीचा मुकुट अर्पण

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!

सखी : साबुदाणा वडे तळताना वडा फट्कन फुटून अंगावर गरम तेल उडतं? ३ टिप्स- पोळणार-भाजणार नाही..

छत्रपती संभाजीनगर : बुरशीजन्य भगर खाल्ल्यास होईल विषबाधा; एकादशीच्या पार्श्वभूमीवर रहा सतर्क

सखी : आषाढी एकादशी : विठुरायाच्या पुजेसाठी करा सुंंदर सजावट, ६ आयडिया- मनोभावे करा साजरा सुखसोहळा

सखी : साबुदाण्याची खिचडी गचका-लगदा होते? बघा नेमकं काय चुकतंय- साबुदाण्याची खिचडी परफेक्ट करण्याची युक्ती

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!

सखी : उपवासाचा केक कधी खाल्ला आहे का? ‘ही’ घ्या रेसिपी, उपवासाच्या दिवशी वाढदिवस साजरा करा निवांत