शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

महाराष्ट्र : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे’’, मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे 

महाराष्ट्र : महापूजेनंतर पंढरपूरच्या विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

सोलापूर : ३० वर्षांपासून करताहेत वारी, या दाम्पत्याला मिळाला विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान, जाणून घ्या सविस्तर

सोलापूर : पंढरपुरात विठू नामाचा गजर.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली आषाढीची शासकीय महापूजा 

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सणानिमित्त ६९० पोलिसांचा बंदोबस्त तैनात, १९ नाक्यावर तपासणी 

सोलापूर : आषाढी सोहळा! दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग; पंढरपुरात १५ लाख भाविक दाखल

कोल्हापूर : Kolhapur- आषाढी एकादशीला राधानगरी मार्ग बंद, जाणून घ्या वाहतूक मार्गातील बदल

सोलापूर : आषाढी वारीत एकाला घोड्यानं डोक्याला मारलं; दुसऱ्याचा बीपी लो अन् तिसऱ्याला आली फीट

पुणे : भजन स्पर्धेत सहभागी कैद्यांना शिक्षेत विशेष माफी; कारागृह महानिरीक्षकांचा मोठा निर्णय

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; आज, उद्या मुख्यमंत्री पंढरपुरात