शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: वारकरी बांधवांनी भागवत धर्माची पताका म्हणून भगवा ध्वज का निवडला? जाणून घ्या!

भक्ती : Chaturmas 2024: धर्मशास्त्रानुसार चातुर्मासाआधी संपवून टाका घरातील कांदा लसूण; वाचा फायदे!

बीड : आरोग्याची वारी! चक्कर आली, पाय मुरगळला अन् लगेच धावले आरोग्यातील देवमाणूस

भक्ती : आषाढी वारी : दृश्य-अदृश्याचा बोधप्रपंच

महाराष्ट्र : Ashadhi Vari : वारीत नसलो... तरी वारीतच आहे

मुंबई : विठूरायाच्या दर्शनासाठी जायचंय चिंता नकाे; मध्य रेल्वेकडून ६४ विशेष ट्रेन

फिल्मी : लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का? पोस्ट शेअर करत दाखवली झलक

पुणे : नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान, 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात

सातारा : माऊलींच्या स्वागतासाठी अवघी सजली लोणंदनगरी!

महाराष्ट्र : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर / मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या