शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात; आषाढी पूर्व तयारीचा घेणार आढावा अन् करणार पाहणी

लोकमत शेती : Ashadi Yatra 2024: हळदीपासून बनविलेल्या या कुंकाला मोठी मागणी, होतेय १५ ते २० कोटींची उलाढाल

सोलापूर : राज्याच्या कानाकोपऱ्यातील दिंड्या पंढरपुरात दाखल; चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: ज्यांना वर्षभराचे एकादशी व्रत सुरू करायचे आहे त्यांनी आषाढीला 'अशी' करा सुरुवात!

भक्ती : आषाढी एकादशी: विठ्ठलाच्या ‘या’ मंत्रांचा जप वा पठण करा; मिळवा सकारात्मकता, उत्तमोत्तम लाभ

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: वारीला जाताना नेमका काय आनंद होतो याचं अचूक वर्णन केलेला सेना महाराजांचा अभंग!

छत्रपती संभाजीनगर : ‘माझा लाडू पांडुरंगाला’; वारकऱ्यांसाठी बनविणार ५१ हजार लाडू, १७ वर्षांपासून अनोखी भक्ती

भक्ती : Chaturmas 2024: चार महिन्यात ट्रान्फर्मेशन हवंय? चातुर्मासात फॉलो करा 'हे' डाएट आणि पहा स्वतःचा मेकओव्हर!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: वारकरी बांधवांनी भागवत धर्माची पताका म्हणून भगवा ध्वज का निवडला? जाणून घ्या!

भक्ती : Chaturmas 2024: धर्मशास्त्रानुसार चातुर्मासाआधी संपवून टाका घरातील कांदा लसूण; वाचा फायदे!