शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सोलापूर : आषाढी सोहळा : पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: चातुर्मासात विष्णूंची 'ही' सोळा नावं, करतील तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती!

फिल्मी : 'पंढरीची वारी'मधील बालकलाकाराच्या आयुष्याची भावुक कहाणी तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: पंढरपुरात विठ्ठल रखुमाईचे मंदिर वेगवेगळे का? जाणून घ्या कारण!

फिल्मी : आईच्या आवडत्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवलं...; अक्षय केळकरचं होतंय कौतुक

फिल्मी : चंद्रभागेच्या काठी त्याची ८० वर्षांची आई हरवली..., संकर्षणने सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: आषाढी व्रतामुळे मांधाता राजावर कृपादृष्टी झाली तशी आपल्यावर व्हावी म्हणून करा हे व्रत!

सखी : उपवासाचे पदार्थ खाऊन पित्त होते, घ्या ५ पौष्टिक पारंपरिक पदार्थ - करा हेल्दी उपवास...

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: आषाढीला होणार उत्तम ग्रहस्थिती; 'या' चार राशींसाठी सुरू होणार भाग्योदयाचा काळ!

सखी : आषाढी एकादशी स्पेशल : करा उपवासाची इडली- मऊ लुसुलुशीत इडली करा झटपट-पावसाळ्यात पचायलाही हलकी