शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सोलापूर : दर्शनरांगेत पाणी, चहा, खिचडीची सोय; रांगेतील भाविकांसाठी अभंग ऐकण्याची सोय

सखी : उपवासाचं थालीपीठ कधी वातड तर कधी कडक होतं? ५ टिप्स- भाजणीचं थालीपीठ होईल परफेक्ट 

सोलापूर : पंढरीत पालखी तळावर झोपलेल्या वारकरीबुवास सापानं मारला डंख

भक्ती : देवशयनी आषाढी एकादशी: ‘या’ राशींना चातुर्मास लकी, अपार लाभ-पैसा; यशाचा काळ हरिहर शुभ करतील!

रायगड : मंदिरांमध्ये आषाढी एकादशीची तयारी शहरात धार्मिक उपक्रमांचे आयोजन

सखी : पोटाला आराम देणारा आणि जिभेचेही चोचले पुरवणारा उपवास कसा करावा? आहारतज्ज्ञ सांगतात ५ टिप्स..

छत्रपती संभाजीनगर : छोट्या पंढरपूरकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

भक्ती : Chaturmas 2024: आषाढीपासून विष्णुंची योगनिद्रा असेल ११९ दिवसांची; त्यानंतरच सुरू होतील मंगलकार्य!

सखी : आषाढी एकादशी स्पेशल : बटाट्याचे फ्रेंच फ्राईज आवडतात, मग आता करा उपवासाचे पौष्टिक फ्रेंच फ्राईज...

लोकमत शेती : Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर