शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

महाराष्ट्र : “वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी अन् शरद पवारांना इतका द्वेष का?” भाजपाचा सवाल

फिल्मी : त्यांच्या पतीची शेवटची इच्छा होती की...; अमित रेखींचा वारीसोहळ्यातील भारावून टाकणारा अनुभव वाचा

ठाणे : ठाणे जिल्ह्याचे प्रतिपंढरपूर असलेले शहाड बिर्ला विठ्ठल प्रतिपंढरपूर भक्तांनी दुमदुमले

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: रोज ९ मिनिटं विठ्ठल नाम घेतल्याने हृदय विकाराचा धोका टळतो का? तज्ज्ञ सांगतात...

फिल्मी : 'देव माझा विठु सावळा...' 'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्रीचा आषाढी एकादशीनिमित्त खास लूक

फिल्मी : माऊली मला माफ करा, मराठी अभिनेत्रीने का मागितली विठुरायाची माफी? पोस्ट चर्चेत

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात विठ्ठल रुक्मिणीची तब्बल ५६ स्वतंत्र मंदिरे, सर्वात जुने धावणी मोहल्ल्यात

फिल्मी : पहिल्याच दिवशी अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, अभिनेत्रीने गमावले पाय; 'पंढरीची वारी'ची अंगावर काटा आणणारी गोष्ट

सोशल वायरल : शेतात बहरलं विठुरायाचं सुंदर रुप! शेतकऱ्याने भात शेतीत साकारली विठुरायाची १२० फूट प्रतिकृती 

लोकमत शेती : Ashadi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्त या वारकरी दांपत्याला मिळाला विठुरायाच्या महापूजेचा मान