शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दुसर्‍या दिवशी का घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन? वाचा!

सोलापूर : गिरीश महाजन कधी पोलिसांच्या तर कधी मंदिर समिती कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत 

मुंबई : चारकोपमध्ये आषाढी एकादशी दर्शन सोहळा संपन्न; हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

लातुर : जय हरी विठ्ठल, समर्थ धोंडूतात्या महाराज की जय; आषाढी यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी रिघ

फिल्मी : देशमुखांच्या लातूरमधल्या घरी असा होता आषाढी एकादशीचा बेत, जिनिलियाने दाखवली झलक

अकोला :  आषाढी एकादशिनिमित्त विठ्ठल मंदिरात फुलला भक्तीचा मळा 

लोकमत शेती : Onion Market : आषाढी एकादशीला कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

पुणे : Ashadhi Ekadashi: आळंदीत माऊली नामाचा गजर, संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

महाराष्ट्र : “वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी अन् शरद पवारांना इतका द्वेष का?” भाजपाचा सवाल

फिल्मी : त्यांच्या पतीची शेवटची इच्छा होती की...; अमित रेखींचा वारीसोहळ्यातील भारावून टाकणारा अनुभव वाचा