शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

फिल्मी : 'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?

भक्ती : संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अभंगातून घ्या पंढरीचा निर्भेळ आनंद!

सातारा : माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद; पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन

बीड : दिंडीत चालताना १२० वारकऱ्यांचे हृदय थांबले; पण वेळीच धावले आरोग्य विभागातील ‘पांडुरंग’

कोल्हापूर : बाळूमामांच्या बकऱ्यांच्या १८ बग्ग्यांत आषाढी उत्साहात, महाप्रसादाने सांगता

लोकमत शेती : Bendur - Pola Festival: सर्जा-राजा'च्या उत्सव बेंदूर कसा साजरा केला जातो जाणून घ्या सविस्तर

छत्रपती संभाजीनगर : बेरोजगार तरुणाई शोधतेय यशरूपी ‘विठ्ठल’, चार पैशांसाठी कपाळी टिळा लावण्याचे काम

सोलापूर : 'जातो माघारी पंढरीराया...' आषाढीला सावळ्या विठलाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास

मुंबई : न्यायालयात न्यायाची तर वारीत काळजाची भाषा: अँड. उज्ज्वल निकम

मुंबई : उपवासाचा खिशाला फटका; केळी ७० तर सफरचंद २०० रुपये किलो