शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

फिल्मी : लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का? पोस्ट शेअर करत दाखवली झलक

पुणे : नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान, 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात

सातारा : माऊलींच्या स्वागतासाठी अवघी सजली लोणंदनगरी!

महाराष्ट्र : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर / मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या  

बीड : दोन दिवसांच्या मुक्कामानंतर बीडहून 'आदिशक्तींचे पंढरपूरकडे' प्रस्थान

अकोला : पंढरपूरला जाऊ चला! अकोलेकरांसाठी अमरावती-पंढरपूर व नागपूर-मीरज विशेष गाड्या धावणार 

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: इच्छा असूनही वारीत जाता आले नाही? 'असा' घ्या वारीचा अनुभव!

पुणे : Ashadhi Wari: जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग..! संतांच्या विचारांचा वारसा महिलांच्या दिंडीतून पुढे...

महाराष्ट्र : देहूनगरी विठ्ठलमय! भाविकांची मांदियाळी, विठुरायाच्या भेटीला निघाला वैष्णवांचा मेळा

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: वारीची पालखी ज्या पंधरा गावांमधून जाते वाचा त्यांचे वैशिष्ट्य!