शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : Ashadhi Wari 2025 : संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा बारामती तालुक्यात प्रवेश

पुणे : Ashadhi Wari 2025:कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ।। दौडज खिंडीतील न्याहारीनंतर सोहळा वाल्हयाकडे मार्गस्थ

भक्ती : Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!

लोकमत शेती : Market Update : शेतकऱ्यांची मेहनत आणि बाजारातील दिलासा; आषाढीला फराळ अधिक खास वाचा सविस्तर

लोकमत शेती : पंढरपुरात चंद्रभागेला पूरसदृश परिस्थिती; दगडी पूल पाण्याखाली तर नदीपात्रातील मंदिरांना पाण्याने दिला वेढा

भक्ती : आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाचे वर्णन करताना तुकोबांनी सुंदर 'हे' ध्यान न म्हणता 'ते' ध्यान का म्हटले असावे?

पुणे : Ashadhi Wari : माऊलींचे जेजुरीत भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत; माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

पुणे : Ashadhi Ekadashi : पालखी सोहळ्यात महिलांच्या मोबाईल, दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश

पुणे : Video: माऊलींची पालखी दिवेघाट पार करत असताना बैल उधळला; पाहा व्हिडिओ