शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आषाढी एकादशी २०२५

    आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

    Read more

    पिंपरी -चिंचवड : Ashadi Wari 2021: पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : आषाढी एकादशीला 'महाएकादशी' का म्हणतात ते जाणून घ्या!

    पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज आळंदीतून प्रस्थान; सोहळ्यास उपस्थित राहणारे ३७ वारकरी पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण

    पुणे : ...अखेर आळंदी देवस्थानच्या मागणीला यश! वाखरी ते ईसबावी विसावा मंदिरपर्यंतचा प्रवास पायीवारी

    पुणे : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत टाळ - मृदंगाच्या गजरात कीर्तनाला सुरुवात

    पुणे : यंदाच्या आषाढी वारीत बारामतीतील फेसबुक दिंडीचा अनोखा उपक्रम! कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकांना मिळणार आधार

    भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : संतलिखित नसला, तरीही 'या' अभंगाची गोडी आजही कायम आहे!

    भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : आषाढी वारी? ही तर आत्मानंदाची वारी; वारीच्या गावांचा वैशिष्ट्यपूर्ण आणि अध्यात्माकडे नेणारा मार्ग!

    जळगाव : प्रसाद महाराजांच्या पंढरपूर वारीचे उद्या होणार प्रस्थान

    सोलापूर : सोलापुरात भजन आंदोलन; पारंपारिक दिंडी अन् पालख्यांना आषाढीत परवानगी देण्याची मागणी