शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आषाढी एकादशी २०२५

    आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

    Read more

    भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : तुकाराम महाराजांची 'ही' विरहिणी, जणू वारकऱ्यांचे शब्दबद्ध झालेले दु:खंच!

    फिल्मी : गायक ‘जयदीप बगवाडकर’नं विठुरायाला ‘वारी नाही रे’ या गाण्याने घातली भावनिक साद

    सखी : आषाढी एकादशी स्पेशल : ‘उपवासाचा ढोकळा’, करायला सोपा, पचायला हलका पौष्टिक फराळ!

    पुणे : पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम च्या जयघोषात 'ज्ञानोबा' निघाले विठ्ठलाच्या भेटीला

    पुणे : हरिनामाचा गजर, अन् टाळ - मृदंगाच्या वादनात 'तुकोबांचे' पंढरीकडे प्रस्थान

    भक्ती : Ashadhi Ekadashi 2021 : एवढी व्रत वैकल्य येत्या चार महिन्यांतच का? त्यामागे आहे पूर्वजांची दूरदृष्टी!

    भक्ती : भक्ताने सुरू केला ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा

    महाराष्ट्र : एक तरी वारी... अनुभवावी घरोघरी

    नाशिक : Video : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे बसमधून प्रस्थान

    पुणे : Pandharpur Wari 2021: विठूनामाच्या जयघोषात मानाच्या १० पालख्यांचे उद्या ‘शिवशाही’ तून वाखरी तळाकडे प्रस्थान