शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'हरी ओम विठ्ठला'! भाविक निघाले छोट्या पंढरपूरकडे, खा. जलील फराळ वाटपात सहभागी

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: आषाढीच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या विठोबाचे दर्शन का घ्यावे? जाणून घ्या!

सखी : आषाढी एकादशी : पाऊस, गारठा आणि उपवास, आवर्जून खा ४ पदार्थ, राहाल दिवसभर एनर्जेटीक

सोलापूर : Video: साहेब प्लिज...! वारकऱ्यांनी आग्रह केला अन् एकनाथ शिंदेंची विखे-पाटलांसोबत फुगडी

गोवा : विठ्ठलाच्या दर्शनाने तृप्त झाले मन; सत्तरीतील वारकरी पोहोचले पंढरपुरात 

गोवा : आषाढी एकादशी: इतिहास आणि महत्त्व

सोलापूर : पंढरपुरात भक्तीचा महापूर; पहाटेच्या पूजेनंतर मंदिर परिसरात माऊली...माऊलीचा जयघोष

आंतरराष्ट्रीय : Ashadhi Vari: अमेरिका दुमदुमली विठ्ठलनामाच्या गजराने, न्यू जर्सी येथे पहिल्यांदाच आषाढी वारी

भक्ती : Ashadhi Ekadashi 2023: पं. भीमसेन जोशी यांचा दैवी सूर म्हणजे वारीत गेल्याची प्रत्यक्ष अनुभूती!

महाराष्ट्र : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे’’, मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे