शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: इच्छा असूनही वारीत जाता आले नाही? 'असा' घ्या वारीचा अनुभव!

पुणे : Ashadhi Wari: जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग..! संतांच्या विचारांचा वारसा महिलांच्या दिंडीतून पुढे...

महाराष्ट्र : देहूनगरी विठ्ठलमय! भाविकांची मांदियाळी, विठुरायाच्या भेटीला निघाला वैष्णवांचा मेळा

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: वारीची पालखी ज्या पंधरा गावांमधून जाते वाचा त्यांचे वैशिष्ट्य!

छत्रपती संभाजीनगर : पालखी सोहळ्याच्या एक दिवस आधी मानाचा घोडा चोरीस गेल्याने खळबळ, पैठण येथील घटना

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2024: पोलिसांनी शक्कल लढवली; वारकरी वेशात पालखी सोहळ्यात सहभाग, तब्बल साडे चार हजार पोलीस तैनात

सोलापूर : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाची, फळांची अन् हॉटेलमधील खाद्यपदार्थांची तपासणी होणार

भक्ती : आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या, व्रताचे महात्म्य, तिथीचे महत्त्व अन् काही मान्यता

बीड : 'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' उपक्रमाचे दुसरे वर्षे; लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची सोय

सोलापूर : आषाढीत वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; २५ हजार ५०० अधिकारी असणार रात्रंदिवस तैनात