शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

महाराष्ट्र : मूठभरांच्या नादी लागून मराठी समाज...; आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी विठुरायाला घातलं साकडं

छत्रपती संभाजीनगर : उपवासाच्या फराळात नावीन्यपूर्ण भर; आता खाता येणार क्रीम रोल, कुकीज, इडली अन् डोसा

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: धर्मशास्त्राच्या दृष्टीने आषाढीचा उपास कसा केला असता लाभ होतो? वाचा!

फिल्मी : आषाढी एकादशीनिमित्त झी मराठीवर नव्या मालिकेची घोषणा 'सावळ्याची जणू सावली', प्रोमो रिलीज

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: महाभारतानंतर श्रीकृष्ण हंपी सोडून पंढरपुरात पांडुरंग होऊन का आला? तोही निःशस्त्र?

गोवा : पंढरपूरची वारी: भावभक्तीचा उत्कट सोहळा!

सोलापूर : चार पिढ्यांचा सहभाग अन् विठ्ठलाच्या महापुजेचा मुख्यमंत्री शिंदेंना मिळाला तिसऱ्यांदा मान

फिल्मी : ...म्हणून मी पंढरपुरात गेल्यावर मंदिरात जात नाही, संदीप पाठक असं का म्हणाला?

लोकमत शेती : Barnyard Millet: उपवासाला भगर खाताय मग सावधगिरी बाळगा; काळजी घेण्याचे विक्रेत्यांसह ग्राहकांना आवाहन

महाराष्ट्र : पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही...; एकनाथ शिंदेंची पंढरीत टोलेबाजी