शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पुणे : पंढरपूरवरून देवदर्शन करून परतताना दुचाकीला टँकरची धडक; पती - पत्नीचा मृत्यू

गोवा : पंढरपूर वारीतून संस्कृती संवर्धन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

सोलापूर : पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!

कल्याण डोंबिवली : पंढरपूरमध्ये वारकरी हेच व्हीआयपी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणे जिल्हातील प्रतिपंढरपूर शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन

फिल्मी : लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य... पंढरपूर वारीविषयी काय म्हणाला अजिंक्य राऊत?

फिल्मी : हीच माऊलींची सेवा म्हणत अभिनेत्याचं आवाहन, अनाथ व आदिवासी मुलांसाठी मागितली मदत!

लोकमत शेती : Kanda Market : आषाढी एकादशीला कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

फिल्मी : Ashadhi Ekadashi 2025: रितेश देशमुखनं आषाढी एकादशीच्या दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला...