शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : पालखी मार्गावर फुलतेय हिरवळ, झाडांचे संवर्धन ठरतेय समाजाचे सामूहिक यश

पुणे : Ashadi Ekadashi 2025 : यंदा फेसबुक दिंडीमध्ये 'वारी अभिजात मराठीची' मोहीम

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025: देहूत श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे

लोकमत शेती : Ashadi Yatra 2025 : आषाढी यात्रेनिमित्त पांडुरंगाचे २४ तास दर्शन कधीपासून? जाणून घ्या सविस्तर

लोकमत शेती : Ashadh Wari : संभाजीनगरचा महिला बचत गट करतोय पंढरपूरच्या वारकऱ्यांची सेवा

महाराष्ट्र : टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!

लोकमत शेती : Ashadhi Wari : संत निवृत्तिनाथ पालखीचे 10 जूनला प्रस्थान, असा राहील पालखीचा प्रवास 

लोकमत शेती : Sant Muktai Palkhi : 'या' तारखेला संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान, वाचा सविस्तर 

महाराष्ट्र : विम्याचा लाभ, वैद्यकीय सुविधेसह टोलमाफी; वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले निर्णय

भक्ती : संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अभंगातून घ्या पंढरीचा निर्भेळ आनंद!