शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आषाढी एकादशी २०२५

    आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

    Read more

    पुणे : माउली माऊली! संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे २१ जूनला प्रस्थान; दोन वर्षानंतर आषाढी पायी वारी होणार

    नाशिक : रेंढे महाराजांचा शेतात तंबू ठोकत हरिनामाचा जप

    परभणी : भगर खाल्ल्यानंतर दोन कुटुंबातील २१ जणांना विषबाधा

    मुंबई : Uddhav thackeray : मुख्यमंत्री जनतेचे पालक असतात, गाडीचे चालक नसतात

    बुलढाणा : संतनगरीत आषाढी एकादशी; भक्त श्री चरणी नतमस्तक

    नाशिक : कोटमगावच्या विठ्ठल मंदिरात महापूजा

    नाशिक : चांदवडच्या विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रम

    नाशिक : येवल्यात एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम

    नाशिक : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींला महाअभिषेक

    नाशिक : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोलीस अधिकाऱ्यांची भेट