शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सोलापूर : पालखी सोहळ्यातील दिंडीवर फलटणमध्ये दरोडा; वारकऱ्यांना जमावाने मारहाण करून केली चोरी

लोकमत शेती : उजनी व वीर धरणांमधून विसर्ग सुरूच; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा कायम

सखी : Ashadhi Ekadashi Food : कुरकुरीत जाळीदार उपवासाचे आप्पे करा झटपट, खास एकादशी स्पेशल पदार्थ...

सखी : सावळे सुंदर रूप मनोहर! आषाढीनिमित्त विठुरायाची मुर्ती घ्यायची? बघा विठोबाची वेगवेगळी मोहक रुपं..

सखी : Ashadhi Ekadashi: शेंगदाण्याचा लाडू नीट जमतच नाही? घ्या रेसिपी- ५ मिनिटांत पौष्टिक लाडू तयार..

पुणे : Pandharpur Wari 2025: संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

भक्ती : चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

सखी : Ashadhi Ekadashi Food : आषाढी एकादशीला करा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा! चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ

सखी : Ashadhi Ekadashi 2025: कपभर साबुदाण्याचा खमंग, खुसखुशीत उपवासाचा पराठा, १० मिनिटांत खिचडीपेक्षा भन्नाट पदार्थ...

पुणे : सराटी येथे तुकोबांच्या पादुकांना शाही निरास्नान; पालखी सोलापूरकडे मार्गस्थ