शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

महाराष्ट्र : पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही...; एकनाथ शिंदेंची पंढरीत टोलेबाजी

संपादकीय : चराचरांतील पांडुरंगाची प्रचिती घेणारी अमेरिकेतील वारी !

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: पंढरपूरचा विठोबा 'अठ्ठावीस युगं' तिथे उभा आहे हे कसे ओळखायचे? वाचा!

सखी : आषाढी एकादशी स्पेशल : वारीत चालण्याचा आनंद चालण्याचं बळ आणि जगण्याची उमेद देतो तेव्हा..

सोलापूर : तुका म्हणे काहीं न मागे आणीक। तुझे पायीं सुख सर्व आहे।।; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा

सोलापूर : नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मिळाला मान

सोलापूर : आषाढी वारी २०२४; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारीत दंग; धरला वारकऱ्यांसह फुगडीचा फेर

सोलापूर : दर्शनरांगेत पाणी, चहा, खिचडीची सोय; रांगेतील भाविकांसाठी अभंग ऐकण्याची सोय

सखी : उपवासाचं थालीपीठ कधी वातड तर कधी कडक होतं? ५ टिप्स- भाजणीचं थालीपीठ होईल परफेक्ट 

सोलापूर : पंढरीत पालखी तळावर झोपलेल्या वारकरीबुवास सापानं मारला डंख