शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात विठ्ठल रुक्मिणीची तब्बल ५६ स्वतंत्र मंदिरे, सर्वात जुने धावणी मोहल्ल्यात

फिल्मी : पहिल्याच दिवशी अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, अभिनेत्रीने गमावले पाय; 'पंढरीची वारी'ची अंगावर काटा आणणारी गोष्ट

सोशल वायरल : शेतात बहरलं विठुरायाचं सुंदर रुप! शेतकऱ्याने भात शेतीत साकारली विठुरायाची १२० फूट प्रतिकृती 

लोकमत शेती : Ashadi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्त या वारकरी दांपत्याला मिळाला विठुरायाच्या महापूजेचा मान

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: वारकरी एकमेकांच्या पाया पडतात, त्यामागे लक्षात येते गजानन महाराजांची 'ही' शिकवण!

फिल्मी : Ashadhi Ekadashi : विठ्ठल मंदिरात भजनात दंग झाला प्रसाद ओक, व्हिडिओ होतोय व्हायरल

फिल्मी : तब्बल दोन वर्षांनंतर विशालची केसांना कात्री! विठूरायाच्या आशिर्वादाने 'राया'चा होणार कायापालट

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: आषाढीनिमित्त बाबामहाराजांनी शिकवलेला हरिपाठ आणि 'हा' बीज मंत्र आवर्जून म्हणा!

फिल्मी : यंदा आषाढी एकादशीला भारतात नाहीये,पण..., संकर्षणने अमेरिकेत केली विठ्ठल-रुक्मिणीची पूजा

फिल्मी : Ashadhi Ekadashi : माऊली तुझे आभार, आजवर फक्त..., संत नामदेवांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याची खास पोस्ट