शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

नांदेड : पंढरीची वारी सायकलवरून! नांदेडहून ३२१ कि.मी.चा श्रद्धेचा पर्यावरणमित्र प्रवास

महाराष्ट्र : Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!

भक्ती : Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!

भक्ती : 'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!

भक्ती : Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!

पुणे : जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2025 : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जोरदार स्वागत 

परभणी : माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण; परभणीच्या दांपत्याचा सेवाभाव

महाराष्ट्र : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?