शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्शदीप सिंग

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.

Read more

क्रिकेट :  मी हे करेनच यावर माझा विश्वास होता, विजयी चौकार मारल्यानंतर रिंकू सिंगची प्रतिक्रिया

क्रिकेट : आम्ही 'गुन्हेगारांना' योग्य शिक्षा केली आहे, अर्शदीप सिंगची धुलाई अन् भन्नाट मीम्स व्हायरल

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs MI Live : मुंबईत येऊन ज्याने 'दांडा' तोडला, त्या अर्शदीपला घरी जाऊन तिलक वर्माने झोडला, Video

क्रिकेट : IPL 2023 Points Table: पंजाबने घेतली मोठी झेप, हरलेला मुंबई इंडियन्स कितव्या क्रमांकावर... पाहा IPL पॉईंट्स टेबल

क्रिकेट : IPL 2023 : अर्शदीप सिंगने २ स्टम्प तोडले, माहित्येय का ते किती लाखांचे होते? आकडा ऐकून येईल चक्कर

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : खचू नका! पराभवानंतर रोहित शर्माकडून खेळाडूंची समजूत; अर्शदीपबाबतही केलं विधान

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : अर्शदीप सिंगने सलग चेंडूंवर तोडला मधला 'दांडा'; मुंबईच्या स्वप्नांचा केला चुराडा, पाहा ते वेगवान चेंडू Video 

क्रिकेट : IPL 2023, MI vs PBKS Live : अर्शदीप सिंगची 'यष्टितोड' कामगिरी; अखेरच्या षटकात फिरवली मॅच, घरच्या मैदानावर हरले मुंबई इंडियन्स

क्रिकेट : Team India ODI Squad: संजू सॅमसन OUT, जयदेव उनाडकट IN… BCCI ने वन डे वर्ल्ड कपआधी दिले 'हे' 3 मोठे संकेत

क्रिकेट : Ramiz Raja भारताने पाकिस्तानच्या गोलंदाजीची नक्कल केली..., रमीझ राजाचा अजब दावा