शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्शदीप सिंग

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.

Read more

क्रिकेट : साई सुदर्शनचे पदार्पणात अर्धशतक! श्रेयस, अर्शदीप, आवेश यांचा विजयात सिंहाचा वाटा

क्रिकेट : Records : अर्शदीप सिंगने इतिहास रचला, १९९३ नंतर भारताच्या जलदगती गोलंदजांचा करिष्मा

क्रिकेट : अर्शदीप सिंगच्या ५ विकेट्स, आवेश खानचे ४ बळी; दक्षिण आफ्रिका ११६ धावांत ऑल आऊट

क्रिकेट : छा गये गुरू! अर्शदीप सिंगच्या २ चेंडूंत २ विकेट्स; दक्षिण आफ्रिकेची झाली बेक्कार अवस्था 

क्रिकेट : आयपीएल फ्रँचायझीकडून शाहीन आफ्रिदीची टिंगल; अर्शदीप सिंगचा दाखला अन् भन्नाट ट्विट

क्रिकेट : Video: अंपायरची तारांबळ! चेंडू चुकवण्यासाठी बाजुला गेला अन् झालं काही तरी भलतंच...

क्रिकेट : IND vs AUS : अर्शदीप सिंगने ऑसींना 'वेड' लावले; शेवटच्या षटकात भारताचा रोमहर्षक विजय

क्रिकेट : IND vs WI : 'फायनल' सामन्यात भारताने टॉस जिंकला; पांड्याकडून भारतीय गोलंदाजांचे 'हार्दिक' अभिनंदन

क्रिकेट : अर्शदीप-कुलदीप चमकले पण हेटमायर 'नडला', मालिकेत जिवंत राहण्यासाठी भारतासमोर तगडे आव्हान

क्रिकेट : IND vs WI Live : कुलदीप यादवचे एका दगडात दोन पक्षी; भारताची गाडी आली पटरीवर, VIDEO