शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या लग्नाबाबत तोडली चुप्पी, म्हणाला, मला असंच जगायचंय

फिल्मी : मलायका अरोरावरून झालेले भांडण विसरून सलमान खान आणि अर्जुन कपूर या चित्रपटासाठी येतायेत एकत्र?

फिल्मी : मलायकासोबतच्या लग्नाबाबत बोलला अर्जुन कपूर, लग्न करेन तेव्हा नक्की सांगेन

फिल्मी : परिणीती चोप्राच्या मोबाईलमध्ये राहतो अर्जुन कपूरचा फोटो, पण का?

फिल्मी : हा शब्द ऐकल्यावर मलायका अरोराच्या तळपायाची आग जाते मस्तकात

फिल्मी : India's Most Wanted Trailer:  पाहा, अर्जुन कपूरच्या नव्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर!

फिल्मी : मलायका अरोराच्या टी शर्ट वरील हा मेसेज खास अर्जुन कपूरसाठी?

फिल्मी : पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान

फिल्मी : श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन कपूरने दुबईला जाण्याआधी या व्यक्तीसोबत केली होती चर्चा

फिल्मी : मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाला 'या' गोष्टींमुळे होतोय उशिर?