शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : अरमान जैनच्या रिसेप्शनमध्ये मलायका अरोरा व अर्जुन कपूर दिसले रोमँटिक अंदाजात, See Video

फिल्मी : मलायका अरोरासोबत लग्न करण्यासाठी घरातल्यांचा दबाव, अर्जुन कपूरचा खुलासा

फिल्मी : OMG ! मलायकासोबत लग्नासाठी नाही तर या अभिनेत्रीसोबत शूटिंग करण्यासठी एक्सायडेट आहे अर्जुन

फिल्मी : अर्जुन-मलायकाच्या लग्नाला कधीचा मुहूर्त? वाचा, ‘मुन्नी’चे उत्तर

फिल्मी : Stunning! मलायका अरोराचे नव्या वर्षातील पहिले फोटोशूट, पुन्हा एकदा दिसला हॉट अवतार!

फिल्मी : बॅण्ड बाजा बारात...! मलायका व अर्जुन अडकणार लग्नबेडीत?, अर्जुनने केला खुलासा

फिल्मी : ठरलं तर मलायका अरोरा अर्जुनसह करणार ही गोष्ट, KISS करतानाचा फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

फिल्मी : मलायकाच्या मॉम-डॅडसोबत अर्जुन कपूरने केली पार्टी, पाहा फोटो

फिल्मी : मलायका अरोरा आणि अर्जून कपूरने असा साजरा केला ख्रिसमस, बघा खास फोटो

फिल्मी : फोटोत अनिल कपूरसोबत असलेल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्याला ओळखणं झालंय कठीण