शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : लॉकडाऊनमध्ये सापडला मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नाचा मुहूर्त! कसा, कुठे ते वाचा

फिल्मी : एका बिन लग्नाची गोष्ट..! मलायका अरोराला पुन्हा बनायचंय आई, अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाबाबत केला खुलासा

फिल्मी : अर्जुन कपूरच्या या सवयीला मलायकाही वैतागली! खुद्द बॉयफ्रेन्डनेच केला खुलासा

फिल्मी : मलायका अरोरासोबत लग्न करण्याच्या चाहत्याच्या प्रश्नावर अर्जुन कपूरने दिले मजेशीर उत्तर

फिल्मी : या फोटोत आहेत बॉलिवूडमधील दोन सितारे, ओळखा पाहू कोण आहेत हे?

फिल्मी : मलायका अरोरा सांगतेय, त्या एका रात्रीने बदलले माझे आयुष्य, कधीच विसरू शकत नाही ती रात्र

फिल्मी : Lock Down दरम्यान अर्जुनला मलायकाची नाही या व्यक्तीची आली आठवण, शेअर केला खास मेसेज

फिल्मी : OMG! मलायका, करिना, करिश्माने घेतली डुलकी;  अर्जुन कपूरने घेतली मजा

फिल्मी : Throwback: अर्पिता खानने असे केले होते अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, खुद्द अर्जुनेच केला होता खुलासा

फिल्मी : ‘जनता कर्फ्यू’दरम्यान मलायकासोबत दिसला अर्जुन कपूर, घरी एकटी दिसली बहिण अंशुला