शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : मलायकाला अर्जुन कपूरने अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर करिना म्हणाली - डार्लिंग मल्ला...

फिल्मी : मलायका अरोरानंतर अर्जुन कपूरची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह, शेअर केला अनुभव

फिल्मी : अर्जुन कपूरला कोरोनाची लागण; गर्लफ्रेन्ड मलायका अरोराही पॉझिटीव्ह?

फिल्मी : खबरदार! अजिबात भेटायचं नाही मलायकाला, अशी सलमानने अर्जुन कपूरला दिली होती सक्त ताकीद 

फिल्मी : नव्या सिनेमाची घोषणा करून फसला अर्जून कपूर, यूजर्सने अभिनयाची खिल्ली उडवत केलं ट्रोल!

फिल्मी : खरंच की काय...या कारणामुळे कधीच होणार नाही अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे लग्न ?

फिल्मी : इशकजादे! मलायका अरोराच्या प्रेमात जगाला विसरला अर्जुन कपूर, असे फुलले प्रेम

फिल्मी : अर्जुन कपूर-मलायका अरोरा जूनमध्ये लग्न करणार? जाणून घ्या संपूर्ण सत्य

फिल्मी : OMG! परिणीती चोप्रा ठरली होती Oops Momentची बळी, डिझायनर ड्रेस ठरला होता डोकेदुखी

फिल्मी : एका बिन लग्नाची गोष्ट..! अर्जुन कपूरसोबत लग्न केल्यानंतर मलायका अरोरा करणार नाही हे काम?