शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : फोटाग्राफरवर भडकला अर्जुन कपूर, बॉयफ्रेन्डचा ‘अँग्री’ अवतार पाहून मलायकाही झाली स्तब्ध

फिल्मी : अर्जुन कपूरने सोशल मीडियावर केला 'मडी'चा टीझर लाँच

फिल्मी : मलायका अरोराच्या थ्रो बॅक बोल्ड फोटोने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : मलायका अरोराने शेअर केला फोटो, म्हणाली, 'आमचं बाळ ६ वर्षांचं झालं'

फिल्मी : ब्लॅक ड्रेसमध्ये दिशा पटानी दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे स्टायलिश फोटो

फिल्मी : सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली...

फिल्मी : व्हॅलेन्टाईन वीकमध्ये कोणाला पाहून लाजली मलायका अरोरा, म्हणाली...

फिल्मी : मुंबई स्टेशनवरचा तो फोटो पाहून भावूक झालेत मलायका अरोरा-अर्जुन कपूर, म्हणाले...

फिल्मी : मलायका अरोराच्या व्हाइट शर्टमधील फोटोंची सोशल मीडियावर होतेय चर्चा, दिसली ग्लॅमरस अंदाजात

फिल्मी : 'जोड्याने हाणले पाहिजे या दोघांना', अर्जुन-मलायकाला पाहून संतापले चाहते