शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : त्यांनी माझ्या आईला सोडणं योग्य नव्हतं, पण...! वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर पहिल्यांदा बोलला अर्जुन कपूर 

फिल्मी : मलायका अरोराचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचे घर आहे खूप आलिशान, पहा Inside Photos

फिल्मी : आजीला नातवंड बघायची आहेत, तिची ही इच्छा पूर्ण करु शकत नसल्याने अर्जुन कपूर दुःखी म्हणाला.......

फिल्मी : 'असं वाटतं की सैफला सोडून द्यावं आणि...', करीना कपूरचं म्हणणं ऐकून अनेकांच्या उंचावल्या होत्या भुवया

फिल्मी : अर्जुन व अंशुलाने उचलला खारीचा वाटा,  1 कोटी उभे करत 30 हजार लोकांना दिला मदतीचा हात

फिल्मी : ...म्हणून मलायकाच्या प्रेमात पडला अर्जुन कपूर, पहिल्यांदाच केला खुलासा

फिल्मी : दिवसाला 16 कोटी कमवत असतो तर मदत मागितली नसती...! अर्जुन कपूरने ट्रोलर्सला सुनावले

फिल्मी : “मोहितसोबत पुन्हा काम करण्यास मी उत्सुक !”- अर्जुन कपूर

फिल्मी : WHAT? मलायका अरोरा-अर्जुन कपूरने गुपचूप उरकला साखरपुडा?  

फिल्मी : करीना कपूरच्या चाहत्यांसाठी खुशखबर!, बेबो लवकरच दिसणार या शोमध्ये; टीझर केला शेअर