शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : 'लेडी लव्ह' मलायकासाठी अर्जुन कपूर आहे बराच पझेसिव्ह आणि तितकाच प्रोटेक्टिव, हा घ्या पुरावा

फिल्मी : ‘खान’ कुटुंबातून आऊट झालेल्या मलायकाने ‘कपूर’ कुटुंबीयांसोबत साजरी केली दिवाळी, पाहा फोटो

फिल्मी : मलायका अरोराचे सिल्व्हर कलरच्या ड्रेसमधील स्टनिंग फोटो पाहून चाहते झाले थक्क, पहा तिचे हे फोटो

फिल्मी : मलायका अरोराच्या साडीतील ग्लॅमरस फोटोंनी वेधले चाहत्यांचे लक्ष, पहा फोटो

फिल्मी : 'यात अर्जुन कपूरच अव्वल..!', मलायका अरोराने शेअर केलं बेडरूम सीक्रेट

फिल्मी : चर्चा तर होणारच, रात्री उशीरा मलायकोसोबत रोमँटीक लंच डेटवर गेला अर्जुन कपूर, फोटो आले समोर

फिल्मी : वयाची चाळीशी उलटलेली असतानाही आजही तितकीच ग्लॅमरस दिसते मलायका अरोरा, फोटोंनी लावले चाहत्यांना वेड

फिल्मी : अर्जुन कपूरनं खरेदी केली आणखी एक महागडी कार, किंमत ऐकून चक्रावून जाल 

फिल्मी : 'ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैं… बस काटते हैं!', 'कुत्ते' चित्रपटात झळकणार तगडी स्टारकास्ट

फिल्मी : Rakshabandhan Special : ऐश्वर्या राय-सोनू सूदपासून अर्जुन कपूर-कतरिना कैफपर्यंत हे आहेत बॉलिवूडचे भाऊ-बहिण