शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : Arjun Kapoor- Malaika Arora :अर्जुन कपूरने मलायकासोबत मित्राच्या लग्नात केली रॉयल एंट्री, फोटो व्हायरल

फिल्मी : मलायकाच्या आयकॉनिक गाण्यावर अर्जुन कपूरने केला लेडी लव्हसोबत जबरदस्त डान्स, दोघांच्या केमिस्ट्रीची रंगलीय चर्चा

फिल्मी : 'बॉयकॉट'चा फटका फक्त आमिर खानला बसत नाही, हजारो कुटुंबांचं नुकसान होतं; विजय देवरकोंडाने गणित मांडलं

फिल्मी : 'लोकांना धमक्या देण्याऐवजी अ‍ॅक्टिंगवर लक्ष द्या'; अर्जुन कपूरला भाजपा नेत्याचा टोला

फिल्मी : Arjun Kapoor: हे आता अति झालं, लोकांना...; ‘बायकॉट ट्रेंड’मुळे भडकला अर्जुन कपूर

फिल्मी : IN PICS : अद्याप मलायकाशी लग्न का केलं नाही? अर्जुन कपूरनं ‘कॉफी विद करण 7’मध्ये केला खुलासा

फिल्मी : सोनम कपूरने केला भाऊ अर्जुन कपूरच्या सेक्स लाईफ बाबत मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, मलायकाच्या आधी…

फिल्मी : संपता संपेना रणबीर कपूर आणि सोनम कपूरमधील भांडणं?, अभिनेत्रीनं उडवली 'ब्रह्मास्त्र'ची खिल्ली

फिल्मी : Ek Villain Returns Box Office Collection: मल्टीस्टारर 'एक व्हिलन रिटर्न्स'नं केली निराशा, ५ दिवसात डब्बा गुल

फिल्मी : VIDEO : कुछ तो गडबड है...! मलायका व अर्जुनचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचं वाढलं टेन्शन