शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : Malaika Arora आणि Arjun Kapoor लवकरच बांधणार लग्नगाठ?, अभिनेत्रीनं दिली 'ही' हिंट

फिल्मी : Boney Kapoor : जान्हवी,अर्जुन नव्हे तर ‘या’ दोन लोकांवर बोनी कपूर यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, स्वत: केला खुलासा

फिल्मी : Malaika Arora Birthday: तुम बस मेरी रहना..., ‘लेडी लव्ह’ मलायकासाठी अर्जुन कपूरची रोमॅन्टिक पोस्ट

फिल्मी : अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाच्या 'Pushpa 2'मध्ये अर्जुन कपूरची वर्णी?, समोर आली नवीन अपडेट

फिल्मी : ‘Pushpa 2’मध्ये फहाद फासिलच्या जागी अर्जुन कपूरची एन्ट्री? निर्मात्यानं केला मोठा खुलासा

फिल्मी : Starkids Love Life: खुल्लमखुल्ला प्रेम करण्यात पटाईत आहे हे स्टारकीड्स, या अभिनेत्याची लेक अव्वलस्थानी

फिल्मी : 'फोटोज तो खराब है..., Arjun Kapoor ने Anushka Sharma च्या लेटेस्ट फोटोवरुन केलं ट्रोल

फिल्मी : अर्जुन कपूरच्या बहिणीनं शेअर केला स्विमसूटमधील फोटो, ट्रान्सफॉर्मेशन पाहून हैराण झाले चाहते

फिल्मी : Malaika Arora Video : ये क्या पहने के आ गई बावली..., मलायका अरोरा पुन्हा झाली ट्रोल

फिल्मी : आलिया-रणबीर पासून अर्जुन-मलायकापर्यंत, आपल्या पार्टनरला या नावाने हाक मारतात हे स्टार्स