शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्जुन कपूर

अर्जुन कपूर हा  बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यानंतर गुंडे, टू स्टेट्स, फाइडिंग फॅनी, की अ‍ॅण्ड का, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : पहिल्यांदाच मलायका अरोरासोबत स्टेज शेअर करणार अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर

फिल्मी : 'श्रेयाने विचारलं अर्जुन कुठेय?' मलायकाने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली...

फिल्मी : 'चालतानाही किती ओव्हरअॅक्टिंग करतीये'; रॅम्पवॉक केल्यामुळे सारा अली खान झाली ट्रोल

फिल्मी : ६ वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत लग्न, १८ वर्षांनंतर मोडला संसार, आता ११ वर्षे लहान अभिनेत्यासोबत अभिनेत्री करतेय रोमांस

फिल्मी : काय सांगता! अर्जुन कपूरच्या मोबाईल स्क्रीनवर मलायका नाही तर 'या' खास व्यक्तीचा फोटो

फिल्मी : भारत-पाकिस्तानच्या होणाऱ्या ICC World Cup सामन्यामुळे मिटला अर्जुन-सलमानमधील वाद?

फिल्मी : 'सिंघम ३'चा व्हिलन ठरला! रोहित शेट्टीच्या चित्रपटात सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री

फिल्मी : सुपर क्यूट थ्रोबॅक फोटो; ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील स्टार्सला?

फिल्मी : एकीकडे घटस्फोट तर दुसरीकडे अर्जुनसोबत अफेअरच्या चर्चा; अखेर कुशा कपिलानं सोडलं मौन

फिल्मी : Malaika-Arjun : मलायका-अर्जुनच्या नात्यात पुन्हा दुरावा? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण