शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार याबद्दल उत्सुकता आहे. 

Read more

सांगली : APMC Election Result: सांगली, इस्लामपूर बाजार समितीत भाजपचा धुव्वा, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत 

छत्रपती संभाजीनगर : APMC Election Result Video: छत्रपती संभाजीनगरात भाजपा-शिंदे गटाचा दणदणीत विजय

लातुर : लातूरच्या बाजार समितीत कृषी विकास पॅनलचा दणदणीत विजय; अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता

यवतमाळ : दिग्रस बाजार समितीत पालकमंत्री संजय राठोड यांना धक्का; मविआचा डंका