शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनुजा साठे

संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातून अनुजा साठे-गोखलेने बॉलिवूडमध्ये एंट्री मारली आहे. मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठेने आपल्या अभिनयानं बॉलिवूडकरांची मनं जिंकली आहेत. विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजानं आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.

Read more

फिल्मी : Ganeshostav 2022 : मराठी कलाकारांचे ‘कलावंत पथक’ सज्ज, पहा कोणकोणते सेलिब्रिटी करणार बाप्पाचं स्वागत