शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची संख्या लक्षात घेऊन या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी व त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 1998 साली करण्यात आली. हे महामंडळ कंपनी कायदा 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे. महामंडळात बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्जदारास 5 लाखापर्यंत गुंतवणुकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.

Read more

परभणी : राष्ट्रीयकृत बँकांचे काम परभणीत असमाधानकारक, लाभार्थ्यांची उपेक्षा नको; नरेंद्र पाटलांचे निर्देश

नागपूर : एक लाख मराठा उद्योजक घडविणार, अण्णसाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची घोषणा

लोकमत शेती : अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरवात

महाराष्ट्र : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा 15 लाख रुपये, नरेंद्र पाटलांची माहिती

सातारा : आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटलांची पुन्हा निवड!

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार ९२१ युवकांना १७२ कोटींचे झाले कर्ज वाटप

कोल्हापूर : तरुणांनो, तुम्ही कर्ज घ्या, महामंडळ व्याज देईल, व्याज परतावा मिळविण्यात कोल्हापूर राज्यात प्रथम

मुंबई : अण्णासाहेब पाटील महामंडळास शंभर कोटी द्या - पाटील

कोल्हापूर : नागरी बँका आण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे कर्ज देणार

कोल्हापूर : कर्ज प्रक्रियेत सुलभता आणा, कागदपत्रांबाबत जनजागृती करा  : राजेश क्षीरसागर