शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अंकिता प्रभू वालावलकर

Ankita Prabhu Walawalkar सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने ओळख असलेली अंकिता प्रभू वालावलकर. अंकिता मूळची मालवणची आहे. ती आपल्या अकाऊंटवरुन जास्तीत जास्त मालवणी भाषेत बोलून त्याचा प्रसार करते. अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाली आहे.

Read more

फिल्मी : गेटवर नाव महाराजांचं… पण समोरचं दृश्य लाजिरवाणं! अंकिता वालावलकरनं व्यक्त केला संताप

फिल्मी : आता आमचं आयुष्य बदलेल..., लेकीच्या जन्मानंतर सिद्धार्थ मल्होत्राची पहिली पोस्ट, कोकण हार्टेड गर्ल कमेंट करत म्हणाली...

फिल्मी : त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दुःख दडलेलं..., गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोकण हार्टेड गर्ल हळहळली, काय घडलं?

फिल्मी : अंकिता वालावलकरने काहीच दिवसांपूर्वी 'एअर इंडिया'तून केलेला प्रवास, दाखवली गंभीर परिस्थिती

फिल्मी : तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला? वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली मी हिंदू

फिल्मी : लग्नानंतर अंकिता वालावलकरची पहिली वटपौर्णिमा! कोकण हार्टेड गर्लसाठी नवऱ्याने केला उपवास, म्हणाली- नवरोबा...

फिल्मी : वैष्णवी आपल्यामुळेच गेलीय अंकिताचा रोखठोक व्हिडीओ, 'भांडी घासण्याचा ट्रॉमा'बद्दलही बोलली

फिल्मी : बा देवा महाराजा! 'कोकण हार्टेड गर्ल'ने शेअर केला पॅराग्लायडिंगचा थरारक अनुभव, व्हिडीओ बघाच!

फिल्मी : 'कोकण हार्डेट गर्ल' अंकिता वालावलकरने स्वित्झर्लंडमध्ये लूटला 'Snowfall' चा आनंद, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : लग्नानंतर नवऱ्यासोबत पॅरिसला गेली अंकिता वालावलकर, Effel Tower ची दाखवली झलक