शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिल परब

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 

Read more

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 

मुंबई : ठाकरे गटाला होम ग्राऊंडवरच धक्का! वांद्रेतील नेत्याचे उद्धव ठाकरेंना पत्र; केला जय महाराष्ट्र

मुंबई : ...आता दुश्मनीच घेऊ! राजुल पटेल यांचे अनिल परब यांना खुले आव्हान

मुंबई : राजुल पटेल यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशाने वर्सोव्यातील उद्धव सेना झाली संतप्त 

राजकारण : विधानपरिषदेत महाजन विरूद्ध परब खडाजंगी का परब यांचा महाजनांना आक्षेप का?

नागपूर : नागपुरातील कुडकुडत्या थंडीत तापला आमदार निवासातील गिझरचा मुद्दा

मुंबई : अनिल परब यांच्यासह ४८ जण निर्दोष मुक्त; राणे यांच्या सेना त्यागानंतरची धुमश्चक्री

मुंबई : मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा

मुंबई : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!

मुंबई : बाळासाहेबांचे इच्छापत्र मीच एक्झिक्युट केल्याने मला माहितीय...; राज ठाकरेंच्या टीकेला अनिल परबांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : मविआत सारे आलबेल? मातोश्रीवरची बैठक सोडून आदित्य ठाकरे, अनिल परब शरद पवारांच्या भेटीला