शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

मुंबई : Param Bir Singh: परमबीर सिंगांनी स्वीकारली नवी जबाबदारी; 100 कोटींच्या लेटर बॉम्बचे दिल्लीपर्यंत पडसाद

राजकारण : Parambir Singh: 'अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली';100 कोटींच्या लेटर बॉम्बमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

मुंबई : केंद्र सरकारच बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट म्हणताच राऊत कडाडले

मुंबई : गृहमंत्र्यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीनं स्पष्टच सांगितलं राज'कारण'

मुंबई : 'मुख्यमंत्री अन् गृहमंत्र्यांची नार्को टेस्ट करा, होऊन जाऊ द्या दूध का दूध और...'

राजकारण : Param bir Singh Letter Bomb: गृहमंत्र्यांची चौकशी तुम्हीच करा; ज्युलिओ रिबेरोंचा शरद पवारांच्या प्रस्तावास स्पष्ट नकार 

मुंबई : 'परमबीरसिंग धडाकेबाज अधिकारी, अनेक जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडल्या'

राजकारण : Sachin Vaze: सरकार कोंडीत, विरोधक आक्रमक; अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

मुंबई : परमबीर सिंगाच्या आरोपांची ‘ईडी’कडून चौकशीची शक्यता; अनिल देशमुख अडचणीत येणार?

संपादकीय : महाविकास आघाडी सरकारमध्ये भूक वाढली किंवा वसुलीतील वाटेकरी दुखावल्याने 'हे' घडले असावं